Rajubhau Raut

Rajubhau Raut

Share

12/09/2025

📍 भिवापुर
📅 12-09-2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुमसर विधानसभेचे आमदार सन्माननीय राजूभाऊ कारेमोरे भिवापूर येथे आले असता त्यांची भेट घेतली. 🫂💐
Praful Patel
Rajendra Jain
Raju Manikrao Karemore

Photos from Rajubhau Raut's post 12/09/2025

📍 नागपूर
📅 12-09-2025

सोयाबिन या पिकांवर येलो मोझक, चक्रभुंगा, चारकोल रॉट या रोगांमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.दत्तात्रय मामा भरणे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी राजू राऊत, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर ग्रामीण यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक संरक्षण सेलचे माजी जिल्हाध्यक्ष पद्माकरजी बावने, जिल्हा उपाध्यक्ष गौरवजी गायगवळी, भिवापूर तालुका माजी अध्यक्ष अशोकजी गोंगल उपस्थित होते.

Praful Patel Dattatray Bharane Rajendra Jain

11/09/2025

भूदान आंदोलनाचे जनक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक व भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#समाजसुधारक #विनम्र_अभिवादन

Photos from Rajubhau Raut's post 09/10/2024

देशाचे नेते , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष , सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची संघटनात्मक व निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे सदिच्छा भेट

Rajubhau Raut
प्रदेश सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai