Indus Source Marathi
09/06/2018
Dalhousie interpreted the Hindu Dharmashastra in a way that suited him. According to the Dharmashastra the widow had no right over the property of the husband. Dalhousie accepted that. However, the same Dharmashastra gives the adopted son the right to ascend the throne of the father. Dalhousie rejected that right and annexed Jhansi. Read more here
Rani Laxmibai: Warrior-Queen of Jhansi - Indus Source Books Written after extensive research, this book portrays the making of a remarkable queen. In her short span of life, Rani Laxmibai had to repeatedly face gruelling challenges. She drew strength from adversity, relying on her sense of justice, her dignity, and her magnanimity. Rani Laxmibai, the brave w...
Laxmibai was educated along with Nanasaheb and Raosaheb, the adopted sons of Bajirao. She learnt to read and write. She also learnt sword fighting and riding. Read more here
03/04/2018
सुमारे चाळीस वर्षे अशोक चोप्रा यांना भारतातील काही दिग्गजांचे लेखन प्रकाशित करणारे एक ’विश्वासार्ह’ नाव अशा अर्थाने ओळखलं जातं : खुशवंत सिंग, शोभा डे, डोम मोरेस, डॉमनिक लापिएर आणि लॅरी कॉलिन्स, ही त्यांच्या नामांकित सूचीमधील काही प्रमुख नावं आहेत. सदर पुस्तकात अशोक चोप्रा यांनी त्या सगळ्यांच्या प्रांजळ आणि इंद्रधनुष्यी रंगातील अनुभवांवर आधारित त्यांची जीवनचरित्र रंगवताना, प्रकाशन व्यवसायातील स्वत:च्या प्रदीर्घ कार्यकालात आपण कसे काम केले आणि कशा प्रकारची कामं भारतीय प्रकाशन व्यवसायाच्या बाजारात करावी लागतात; यासंबंधीचा आढावा घेतला आहे. त्यातील काही मुद्दे : काही पुस्तके ही कां टिकतात आणि इतर कां नाहीत? प्रकाशक आणि लेखक यांच्यासाठी काही खास यशाचे सूत्र आहे कां? भारतीय वाचकांना काय अपेक्षित आहे? पाठ्यपुस्तकं आणि संदर्भ-मार्गदर्शिका यांच्यातील दलाली काय असते? तसेच पुस्तकावरील बंदी आणि सेन्सॉरशिप यांवर काय करता येऊ शकतं? आणि आजच्या घडीला ई-पुस्तकं आणि डिजिटल वाचक यांच्यावर पुस्तक विक्री बाजाराची एकूण पकड कशी आहे?
या सगळ्याचा आढावा घेताना, अशोक चोप्रा यांनी प्रकाशन व्यवसायातील व्यावसायिक पैलू समजावून सांगितला तर आहेच, शिवाय त्यातील मानवीय स्वभावाचे चित्रण करायला ते विसरलेले नाहीत. मग त्यात हस्तलिखित मिळवण्याचे स्त्रोत, दिलीप कुमार , अनुपम खेर यांच्या सारख्या ख्यातनाम लेखकांना मिळवण्याची आव्हानं, प्रकाशन जगतातील जीवघेणे ऐतिहासिक सौदे किंवा स्वार्थी वृत्ती, मनमानी आणि पोकळ बाता या सगळ्या गोष्टींसह अशोक चोप्रा यांचा हा प्रवास दिव्य तसेच हुकमी वाटावा, असा निश्चितच आहे. एखादे पुस्तक विक्रमी होण्यासाठी सोहळा आयोजित करायचा असेल( उदाहरणादाखल Freedom at Midnight चे नियंत्रित न करता येणारे यश) तेव्हा तो दिमाखात करायला ते विसरत नाहीत.( जसे, ’शालीमार’ हे पुस्तक एका चित्रपटावर आधारित होते. पण ते भारतीय प्रकाशन व्यवसायातील सर्वात मोठे विक्रीच्या दृष्टीने असफल ठरलेले पुस्तक होते) ह्या सगळ्या प्रवासाबरोबर ते पुस्तक जगतातील लज्जास्पद वाटणार्या मालिका, असंस्कृत मेजवानींच्या कहाण्या, युद्धनौका आणि बोटीवरील वाजवीपेक्षा अधिक दिखाऊ असे पुस्तकाचे कार्यक्रम या सार्या गोष्टींविषयी इत्थंभूत माहितीसुद्धा देतात.
एखाद्या भरतीमुळे प्रगट होणारे वादळी आविष्करण आणि प्रामाणिक पूर्वस्मृती, अशी खरी भारतातील इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशन व्यवसायाची स्पष्ट आणि स्वच्छ कहाणी आहे. त्याचा माग काढताना सदर पुस्तकात दर्यागंज, नवी दिल्ली ते मोहक, जादुई पुस्तकांचे लोकार्पण सोहळे ह्या प्रवासाची अंशात्मक रूपरेखा दिली आहे.
20/03/2018
फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेले श्रीमती रोहिणी गवाणकर लिखित इंडस सोर्स बुक्सचे नवीन कोरे पुस्तक " आरोग्य मित्र : पालेभाज्या -पारंपरिक आणि विशेष पाककृती" जेवणात पालेभाज्यांना खूप महत्त्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे तर आपण सारेच जाणतो. सदर पुस्तकात काही विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि त्यांच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पाककृती दिल्या आहेत. प्रत्येक पालेभाजीचे काही स्वतंत्र गुण असतात ते लाभदायी असतात. पालेभाज्यांविषयी तथ्य जाणून घेऊन, त्यांचे विधिवत् सेवन केले तर, त्या रुचकर तर होतीलच, शिवाय शरीराला बाधाकारक न होता शरीर सुदृढ ठेवून, आपले आयुष्य अबाधित ठेवण्यासाठी हितकारक ठरतील! तेव्हा आपण आजच हे पुस्तक खरेदी करा. महाराष्ट्रातील सर्व मान्यवर पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
पृष्ठ संख्या- १५२, मूल्य : २२५/-
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
400006