MIT Library

MIT Library

Share

29/11/2021

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
नमस्कार !! 🙏🙏
आमचे महाविद्यालय
G.S. Mandal's,
"महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद" हे स्वायत्त महाविद्यालय (An Autonomous Institute) असून नॅककडून "A" ग्रेड मानांकन मिळालेले महाविद्यालय आहे.
DTE Code: 2113
आम्ही आपणास खाली दिलेल्या बी.टेक. पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेशाची सूवर्ण-संधी उपलब्ध करून देत आहोत. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

▪️ Agricultural Engineering (DTE code 211301110)
▪️ Civil Engineering (DTE code 211319110)
▪️ Computer Science and Engineering (DTE code 211324210)
▪️ Electrical Engineering (DTE code 211329310)
▪️ Mechanical Engineering ( DTE code 211361210)
▪️ Plastic and Polymer Engineering (DTE code 211350110)
▪️ Electronics and Computer Engineering ( DTE code 211384410)
▪️ Artificial intelligence and Data science ( DTE code 211399510)

१६५०+ प्लेसमेंट, ५५०+ कंपनी, २० आठवडे इन-प्लांट ट्रेनिंग, ₹१३ लाखांचे पॅकेज, ₹४.२ लाख सरासरी पॅकेज, ₹४०००० स्टायपंड, ₹६०००-७००० सरासरी स्टायपंड,

# # आपल्या सर्व प्रवेशप्रक्रिया संबंधित माहितीसाठी कृपया संपर्क साधा👇🏻:
📲 +91-8956114271/72/73,
☎️ 0240-2375219/387/365

28/11/2021

"We are Autonomous - we are Different"

५५०+ प्लेसमेंट कोव्हिडमध्ये, ५५०+ रीक्रुटिंग कंपन्या, २० आठवडे इन-प्लांट ट्रेनिंग, ₹१३ लाखांचे पॅकेज, ₹४.२ लाख सरासरी पॅकेज, ₹४०००० स्टायपंड, ₹६०००-७००० सरासरी स्टायपंड,

बी. टेक. इंजिनीयरिंग साठी सर्वोत्तम पर्याय..
"महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजि, औरंगाबाद,"
DTE CODE : २११३

"Autonomous" तसेच NAAC "A" ग्रेडने मानांकित,

येथे इंडस्ट्री रेडी अभ्यासक्रम, तज्ञ प्राध्यापक वृंद , लेटेस्ट उपकरणांसह सुसज्य Laboratories , Centre of Excellence , भव्य लायब्ररी , Sports (Indoor & outdoor) playgrounds
अशा कॅम्पसला एकवेळ अवश्य भेट द्या..आणि आपला प्रवेश निश्चित करा ..

इंजिनीयरिंगच्या प्रवेशाबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क -
+91-8956114271 / 72 / 73
0240-2375219 / 387
व तज्ञांचे त्वरित मार्गदर्शन मिळवा..

Want your school to be the top-listed School/college in Manipal?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


MIT, Beed Bypass Road, Aurangabad
Manipal
431028