Rangnath Hospital

Rangnath Hospital

Share

Rangnath Hospital Kolhapur is health centre to address key issues of everyone at different stages of their age.The owner Dr Pravin Hendre is pioneer Laproscopic Surgeon of western Maharashtra.

09/09/2025

हर्निया ही समस्या लवकर लक्षात घेणे आणि उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

असह्यपणा, अपचन, गाठ जाणवणे, उलटी यासारखे लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरोग्याची काळजी घेणे आजच सुरू करा.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608 — तपासणीसाठी आजच संपर्क करा.
🌐 www.ranganathhospital.com.
[ranganathhospital, Inguinal Hernia, herniasurgery, treatment]

25/07/2025

आई होणं म्हणजे आनंदाचं क्षण,
पण कधी कधी त्या क्षणांसाठी शस्त्रक्रियेची गरज भासते.

पैशांमुळे घाबरू नका!
मातृत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर आता तुमच्यासोबत आहे रंगनाथ हॉस्पिटल.

राज्य सरकारच्या 'बांधकाम कामगार योजनेअंतर्गत'
नॉर्मल, सिझेरियन, फोर्सेप डिलिव्हरी मोफत उपलब्ध.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608
[ranganathhospital, pregnancycare, normaldelivery, cesaraen, forceps]

21/07/2025

प्रोस्टेट ग्रंथी वाढली तरी त्रास वाढू द्यायचा नाही!

लघवी करताना ताण, अपूर्णता जाणवणं, वारंवार लघवी होणं –
हे सर्व लक्षणं वेळेवर लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

रंगनाथ हॉस्पिटल येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत प्रोस्टेट शस्त्रक्रिया उपलब्ध!
तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित सेवा.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608 – आजच चौकशी करा
🌐 www.ranganathhospital.com
[ranganathhospital, prostate, Urology, healthcare]

18/07/2025

फिस्टुलासारख्या त्रासाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार अधिक बिघडू शकतो.
वेळीच निदान करून प्रॉक्टोलॉजी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घ्या.

आधुनिक लेझर तंत्रज्ञानामुळे कमी त्रास, कमी रक्तस्त्राव आणि लवकर बरे होण्याची अधिक शक्यता.
रंगनाथ हॉस्पिटल येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळवा मोफत उपचार.

📞 संपर्क करा: 932 593 6608
🏥 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
🌐 www.ranganathhospital.com.
[ranganathhospital, Fistula, treatment, healthcare]

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


204kh/17B , Tarabai Park , Patankar Colony, Near Hotel Pearl, Tarabai Park
Kolhapur
416003