Channel B
06/06/2026
कोल्हापुरात येणाऱ्या संशयित बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गट शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
Want your business to be the top-listed Media Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Address
CTS No. 446 3rd Floor, Kailash Tower, Assembly Road, Station Road Corner, Assembly Rd, New Shahupuri
Kolhapur
416003