SViT

SViT

Share

22/03/2024

नाही वेळेचे बंधन...
नाही सुट्टीची चिंता....
नाही लांब गावी जाण्याची गरज.....

आता बँक ऑफ इंडिया आपल्या गावी, आपल्या वेळेत, प्रत्येक दिवशी... आणि तेही विनाशुल्क...

उपलब्ध सेवा -
👉 पैसे भरणे
👉 पैसे काढणे (कोणत्याही बँकमधून)
👉 नवीन खाते काढणे
👉 खात्याला आधार जोडणे
👉 खात्याला मोबाईल जोडणे
👉 विमा योजना
👉 कर्ज प्रकरणे
👉 पेन्शन योजना

संपर्क : बँक ऑफ इंडिया -सी.एस.पी.
सिद्धीविनायक इन्फोटेक,
निगवे खालसा, ता.करवीर
9561724069

14/12/2020

YouTube has been downed

api.whatsapp.com 03/10/2019

SViT Recruitment Notification
(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019[ARO कोल्हापूर]
ARO Kolhapur Army Recruitment Rally 2019
सहभागी जिल्हे : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर गोवा & दक्षिण गोवा.

पदाचे नाव & तपशील :-
1) सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2) सोल्जर टेक्निकल
3) सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET
4) सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
5) सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
6) सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
7) सोल्जर फार्मा (AMC)

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
पद क्र.2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
पद क्र.3 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB)
पद क्र.4 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.5 : 10वी उत्तीर्ण
पद क्र.6 : 08वी उत्तीर्ण
पद क्र.7 : (i)12 वी उत्तीर्ण (PCB), (ii)55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm

वयाची अट :-
पद क्र.1 : जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान
पद क्र.2 ते 6 : जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान
पद क्र.7 : जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान

मेळाव्याचे ठिकाण : शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, रत्नागिरी
मेळाव्याचा कालावधी : 17 ते 27 नोव्हेंबर 2019

प्रवेशपत्र : 02 ते 16 नोव्हेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 नोव्हेंबर 2019

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा

api.whatsapp.com

07/06/2019

📣 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
(महाराष्ट्र बोर्ड दहावी)

🎯 मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवार (दि. 8 जून) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

🖥 ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी 🖥
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
https://wa.me/919049053088

कृपया - हा मेसेज जास्ती-जास्त share करा

wa.me

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Siddhivinayak Infotech, Near Highschool, Nigave Khalsa
Kolhapur
416207

Opening Hours

Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 4pm - 8pm