Aakanksha consultancy

Aakanksha consultancy

Share

12/07/2024

नास्तिक माणसाच्या अंगात कधी देव आणि भूत येत नाही.
🤣😝😂

14/05/2022

आजचा सवाल

गर्भधारणा होण्यासाठी सांगितलेल्या दिवसांमध्ये सेक्स करताना नेमके पुरुषाला ताठरता, इच्छा नसली तर काय?

हे खरे आहे की नेमके या दिवसात काही पुरुषांना नपुंसकता येते. पण ही मानसिक आहे. कारण घरातली मंडळी, पत्नी बाळ व्हायलाच पाहिजे, असा हट्ट करत असतात. नेमका याचा दबाव तो पुरुष घेतो आणि आतापर्यंत सगळे चांगले असताना target achieve करण्यासाठी धडपड करतो आणि अयशस्वी होतो. त्यात तो हळवा असेल किंवा स्त्री पार्टनरकडून टोकाची प्रतिक्रिया आली तर समस्या अजूनच वाढते. खरे तर पाळीचे पहिले ५ दिवस संपले की रोज किंवा एक दिवस आड सेक्स केला तरी स्त्री गरोदर होऊ शकते. त्यामुळे कॅलेंडर, तारीख बघूच नये. तरी शंका वाटलीच तर लिंग कडकपणा टिकण्यासाठी डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे एखादी गोळी घ्यावी. जस्ट एंजॉय !

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Rajarampuri 8 Th Lane, Opp Lucky Bazar
Kolhapur
416001