Hotel Ramkrishna
*हॉटेल रामकृष्ण पुअर व्हेज* आणि कोल्हापुरी शाकाहारी खवय्ये,
*तुमचं आमचं नातं शाकाहारच*!
नमस्कार मंडळी,
कोरोना लॉकडाऊन मुळे आपला तुटलेला संपर्क पुनर्स्थापित करणेसाठी आम्ही *सोमवार देि. ४ मे* पासून शासकीय धोरणानुसार फक्त *पार्सल* चे माध्यमातून आपल्या सेवेत रुजू होत आहोत.
आपला स्नेह व आमची ग्राहक सेवा पूर्वीप्रमाणेच वृदिंगत व्हावी ही विनंती.
*लॉक डाऊन_पाळूया कोरोनाला हरवूया*
"धन्यवाद"
आपला नम्र.
व्यवस्थापक
*हॉटेल रामकृष्ण*
*टाकाळा चौक , राजारामपुरी, कोल्हापूर*
संपर्क ...0231 2531333
09022851523
08600227733
18/12/2018
HaPpY NeW Year....................
23/03/2012
>
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Takala
Kolhapur
416008