Kolhapur Rugby

Kolhapur Rugby

Share

19/09/2020

संपूर्ण भारताला गर्व वाटावा अशा रग्बी खेळाडू व्हाबीज भारूचा (महाराष्ट्र). संध्याराणी (वेस्टबंगाल ). सुमित्रा नायक (ओडिसा) . आपणास आपण केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्याकडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आपले हे यश नेहमीच सर्व भारतीय रग्बी खेळाडूंना प्रेरणादायक असेल.💐💐💐💐💐👍🏻🏈🏈🏈🏈🏈

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Kolhapur