SGC Academy
Hi friends,
This is the place for all those who passed out or did their part of training @sgc(Shree Gajanan Computers).
----------------------------------
Share your memories of those old days & meet the old classmates here...
This is a group of people who are related to SGC -a great IT based in Kolhapur...
----------------------------------
Training with young students. bt, every thing is possible under God' Ganesha's roof @sgc (Shree Gajanan Comp.)
25/06/2025
SGC Academy website
http://685b7c187d2d0.site123.me
20/09/2024
Some ex students photos and their batches...
करियर मार्गदर्शन विषयी
🙏🙏🙏
"यशस्वी करिअर हे सहज किंवा योगायोगाने घडत नाही....
तर ते जाणीवपूर्वक... नियोजनबद्ध... प्रयत्नानी घडवावेच लागते..."
सर्व पालकांना कळविण्यात येते की आपल्या विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये
इ.4 थी ते 10 वी च्या पालकांसाठी
करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.
करिअर मार्गदर्शनाविषयी थोडक्यात
🔹 आवश्यकता का?
आपण आपल्या आजुबाजूला असे अनेक विद्यार्थी पाहतो, ज्यांचे शिक्षण B.E., B.Tech, M.Tech, M.Sc. होऊनही कमी पगाराची खाजगी नोकरी करतात. अगदी Ph.D होऊनही शिपाई पदासाठी फॉर्म भरणारे अनेक विद्यार्थी आपण पाहतो.
🔹 या विद्यार्थ्यांसारखी आपल्या मुलांवर वेळ येऊ नये म्हणून पालक या नात्याने आपण काय विचार करायला हवा ?
🔹 इ.5 वी ते १० वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडले पाहिजे ?
🔹 करिअर प्लॅनिंग कसे करावे ?
🔹 विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करिअरमध्ये यश मिळवणेसाठी आत्तापासून काय करावे?
🔹 अभ्यास कसा करावा?
🔹 कोणत्या विषयावर अधिक भर द्यावा ?
🔹 हुशार विद्यार्थी असेल तर कोणते करिअर निवडावे ?
🔹 विद्यार्थी सामान्य बुध्दिमत्तेचा असेल तर कोणते करिअर निवडावे ?
🔹 विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये करिअर करायचे असेल तर NDA बरोबरच इतर वेगवेगळे मार्ग कोणते ?
इ. १२ वी नंतर असणाऱ्या JEE, NEET या Entrance exam बरोबरच... इतर Entrance exam ची ही माहिती या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत दिली जाणार आहे.
मेडिकल-इंजिनिअरिंग बरोबरच करिअरच्या इतर क्षेत्रांची माहिती दिली जाणार आहे* .
केंद्र सरकार मार्फत खास उद्देशाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्थाची माहिती या सेमिनारमध्ये दिली जाणार आहे. या अशा संस्था आहेत की विद्यार्थ्यांला येथे प्रवेश मिळाल्यास त्यांच्याकडूनच क्लास वन, क्लास टू दर्जाची (100% placement) हमखास नोकरी दिली जाते. नोकरीसाठी वेगळी परीक्षा द्यावी लागत नाही.
उदा. रेल्वे स्वतःची मॅनपॉवर स्वतः तयार करते, त्यासाठी देशात रेल्वे युनिव्हर्सिटी आहे आणि देशात रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजसुध्दा आहेत.
इ. १२ वी नंतर Entrance exam द्वारे येथे प्रवेश दिला जातो. येथे ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यास रेल्वेमध्ये क्लास वन, क्लास टू दर्जाची नोकरी मिळते...
अशा अनेक संस्थांची माहिती या सेमिनारमध्ये दिली जाणार आहे.
अशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची कशी तयारी करावी?
याचे मार्गदर्शन या कार्यक्रमात केले जाणार आहे.
व्याख्याते
करिअर या विषयावर तब्बल सात वर्षे अभ्यासपूर्ण व सखोल संशोधन केलेले प्रा. विष्णू भोसले सर (कोल्हापूर) या कार्यशाळेस अनमोल मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुलांच्या करिअरची जागृकता पालकांमध्ये येण्यासाठी खास इयत्ता 4 थी ते 10वी च्या पालकांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजीत केले आहे.
या सुवर्णसंधीचा फायदा सर्व पालकांनी आवर्जून घ्यावा.
🔹🔹🔹
*करिअर मार्गदर्शन ठिकाण : # # # # # #
🔹🔹🔹
सेमिनारचा कालावधी:
फक्त एक तासाचा आहे. तरी पालकांनी वेळेत उपस्थित रहावे.
🙏🙏🙏
Thanks and Regards
https://www.facebook.com/sgcacademy94
SGC Academy We worked for 16 years in Kolhapur to start IT base.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Kolhapur
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 12pm - 3pm |
| Sunday | 12am - 5pm |