Vidyapeeth HighSchool

Vidyapeeth HighSchool

Share

विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर केळवकर दिन, सांस्कृतिक कार्यक्रम 25/01/2025

🙏नमस्कार🙏
सर्व विद्यापीठीय आजी व माजी पालक, विद्यार्थी, पदाधिकारी ,विद्यापीठावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक .19 जानेवारी 2025 रोजी झालेला आपल्या शाळेचा *"केळवकर दिन सांस्कृतिक कार्यक्रम"* या कार्यक्रमाचा लाभ सर्वांना मिळावा या हेतूने आम्ही *त्याचे प्रसारणYoutube करीत असून त्याचा लाभ आपण घरबसल्या मोबाईलच्या आधारे घ्यावा.* आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी *शालेय मैदानाचा लाभ फक्त शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाची युट्युब (Youtube) लिंक खाली दिलेली आहे 🙏धन्यवाद🙏

विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर
केळवकर दिन, सांस्कृतिक कार्यक्रम
19-01-2025 दु. 2.30 मि.

विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर केळवकर दिन, सांस्कृतिक कार्यक्रम विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर केळवकर दिन, सांस्कृतिक कार्यक्रमMy Youtube Channel Linkhttps://youtube.com/ Linkhttps://www.facebo...

03/09/2023

आज ३ सप्टेंबर, २०२३.आपल्या विद्यापीठ हायस्कूलचा शतकोत्तर सहावा (१०६ वा) वर्धापनदिन संपन्न होत आहे. विद्यापीठ हायस्कूलचे *आश्रयदाते छत्रपती शाहूमहाराज, संस्थापक द्वयी वा.द. तोफखाने मास्तर आणि पूज्य गं.य. दीक्षित गुरुजी यांना विनम्र अभिवादन.* विद्यापीठाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, आजी माजी शिक्षक, आजी माजी विद्यार्थी आणि विद्यापीठाचे हितचिंतक या सर्वांना वर्धापनदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. *विद्यापीठ हायस्कूल चिरायू होवो* प्रदीप गबाले. निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Near Mahalaxmi Temple, Bhavani Mandap
Kolhapur
416012