DCARE MedicoLegal
Medicolegal" is the term,
which incorporates the basics of two sister professions i.e. Medicine and Law. Everybody talks about the law but few, aside from lawyers, judges and law teachers, have more than the vaguest notion of what constitutes law. The average layman often has about as much accurate information about the law as he has about medicine-or life on Venus. And, unfortunately, two professional groups suffer from more ignorance of law and medicine than is good for them:
lawyers, at least those who do not constantly deal with medical issues in their legal practice, know very little about the medical profession and its problems; physicians frequently comprehend too little about the law and how it affects them in the practice of their profession. Medico legal experts can provide a link between these two professions for their smooth & effective functioning in a scientific manner. The physician meets the law at every turn. He confronts it when, as the treating doctor, he is subpoenaed as a witness in a personal injury lawsuit; he meets it when his aid is sought as an expert in connection with a claim that another member of his profession has been negligent and when he is faced in his office or clinic by a narcotic addict, a man with a gunshot wound, or a young couple seeking a blood test. He is face-to-face with the law when he is required to render an aggravating array of governmental reports or to preserve physical evidence for the benefit of a law enforcement agency. The physician, in fact, finds a great deal of the law intensely irritating, often because he is not absolutely clear as to its purpose.
मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर उपाय
जिरं -
जिरं भाजून त्याची पूड करावी. ही पूड गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास रात्री झोप झोपण्यापुर्वी घेतल्यास 3 ते 4 दिवसांत तुम्हाला आराम मिळेल. जिरं हे फायबर युक्त असून पोटातील वायू कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे मळ सैल होतो व शौचास साफ होते
गुलाब -
मुळव्याधीवर गुलाब देखील उपयुक्त आहे. 10-12 गावठी गुलाबाच्या ( सुरक्षित पद्धतीने वाढवलेल्या) पाकळ्या कुटून 50मिली पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास नक्किच आराम मिळतो.
दुर्वा -
स्त्रियांमध्ये मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी दुर्वा फार उपयुक्त आहेत . २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून घ्या. हे मिश्रण गाळून रोज घेतल्यास मुळव्याधीपासून आराम मिळेल.
कांदा -
मुळव्याधीच्या त्रासात जर रक्त पडत असेल तर कांद्याचा रस जरूर घ्या. यासाठी 30 ग्राम कांद्याचा रस व 60 ग्राम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्या.
डाळींब -
डाळींबाच्या साली टाकाऊ नसतात . मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाच्या सालीदेखील तितक्याच उपयुक्त आहेत.अर्धाकप उन्हात सुकवलेल्या डाळींबाच्या साली 30मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.त्यात 1 चमचा जिरं , 3/4 कप ताक व मीठ घालून मिश्रण एकत्र करा. मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळेस घ्यावा.
मूळा -
मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी तसेच पोट साफ़ होण्यासाठी मुळा फार उपयुक्त आहे. 60 ग्राम मुळ्याच्या ताज्या रसात मीठ घालून ते मिश्रण आठवड्यातून दोनदा सलग 40 दिवस घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.
तीळ -
तीळ कुटून त्याची पेस्ट मोडांवर लावल्यास , आराम मिळतो. तसेच अर्धा चमचाभर तिळ बटरमध्ये एकत्र करून खाल्ल्यानेदेखील आराम मिळतो.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Kolhapur
416001