Mission Cancer Control -India. GMCF.

Mission Cancer Control -India. GMCF.

Share

GMCF is Social Organisation Running Various Activities Like Mission Cancer Control-India. Mission Diabetes Freee India. Free Artificial Limbs. Eye Donation and Awareness. Muskaan-Happiness for All.

17/09/2024

"महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज & अग्रिकल्चर".. राज्याच्या व्यापार उद्योग कृषी उद्योग सेवा क्षेत्राची शतक महोत्सव शिखर संस्था.. संस्थेच्या *98 व्या स्थापना दिवस*, *97 वी वार्षिक सर्वसाधारण सभा* व *राज्यस्तरीय उद्योग परिषद* निमित्त कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक *उदय सामंत* यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून लाइव केलेले त्यांचे भाषण...

https://x.com/samant_uday/status/1835651842258178437?t=aOvMX2lQZDxfqkUgLaMV-A&s=08
*माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हे भाषण सर्वांनी अवश्य ऐकावे...*
सव्वीस मिनिटांचे भाषण शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की ऐका... राज्याच्या उद्योग खात्याच्या सर्वांगीण आढाव्या बरोबरच... त्यांची पुढची दिशा... उद्योग वाढीसाठीची त्यांची तळमळ. विशेषता आजारी उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी महाराष्ट्र चेंबरला घातलेली साद....
महाराष्ट्र चेंबरच्या केलेल्या कार्याचा त्यांनी केलेला गौरवपूर्ण उल्लेख... महाराष्ट्र चेंबरने गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याच्या सहकार्याने नवीन एमआयडीसी चे केलेले निर्माण असेल, अन्य अनेक प्रश्न सोडवण्याचे जे काम केलं.. त्याचे प्रत्यक्ष उद्योगमंत्र्यांनी केलेले कौतुक असेल...
हे आपण समजून घेतलं पाहिजे. व जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे भाषण शेअर केलं पाहिजे...

*ही tweeter पोस्ट like व Repost नक्की करा...*

x.com

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Business House. 1677. E. Main Road. Rajarampuri 10th Lane
Kolhapur
416008