Kolhapurcha Raja Gol Circle

Kolhapurcha Raja Gol Circle

Share

31/12/2025

वर्ष बदललं, काळ बदलला लोक देखील बदलली.... पण राजा तुझी साथ सोबत होती, आहे आणि कायम राहील !

08/11/2025

🥹❤️

09/09/2025

रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ (ट्रस्ट), कोल्हापूर.

॥ कोल्हापूरचा राजा ॥

वर्ष ४७ वे

जाहीर आभार !

आपला हा राज्यउत्सव निर्विघ्न आणि दिमाखात संपन्न झाला. यामध्ये सहभागी सर्व श्रेणीतील घटकांचे उत्सव मंडळाच्या वतीने जाहीर आभार !

कोल्हापूरचा राजाचा विजय असो...🙌🏻

Want your place of worship to be the top-listed Place Of Worship in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Rankalawesh Dudhali
Kolhapur