Family mart
03/07/2023
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिशा दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याचा योग्य मूलमंत्र देणारे आदरयुक्त व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरु.
सर्वांना 'गुरुपौर्णिमे'च्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
#गुरुपौर्णिमा
18/04/2023
निःशंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधूत रे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन!
#श्रीस्वामीसमर्थ #ब्रह्मांडनायक
12/03/2023
रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी!
सुखी जीवनाचे विविध रंग घेऊन यंदाची रंगपंचमी आपल्या जीवनात येवो, हीच सदिच्छा!
रंगपंचमी सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#रंगपंचमी
07/03/2023
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Balbhim Galli, Kawaba Bawada
Kolhapur
416006
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 8pm |