Long Life Medical
23/10/2020
लॉंग लाईफ मेडिकलचा आजचा Healthy Funda...
लहान मुलांना सर्दी-खोकला होणं खूपच सामान्य गोष्ट आहे. सर्दी-खोकला झाल्यास मुलांना लगेचच जास्त पॉवरची औषधे देणे योग्य नसते. त्यामुळे त्यांच्यावर घरगुती उपचार करावेत. जसे की खोकला झाल्यास डाळिंबाचा रस, मध आणि खडीसाखर एकत्र करून द्यावे जेणेकरून खोकला थांबतो.
लॉंग लाईफच्या अशाच काही Healthy Tips ...जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा
19/10/2020
कोरोनाच्या काळात बी. पी. आणि ऑक्सिजन लेव्हलची तपासणी कुठे करू?
असा प्रश्न पडत असेल तर आजच भेट द्या लॉन्ग लाईफ मेडिकल.
सध्या आमच्या मेडिकलतर्फे सर्वांसाठी बी पी, ऑक्सिजन लेव्हल तपासणीची प्राथमिक सेवा मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला बी. पी. आणि ऑक्सिजन लेव्हल तपासायची असेल तर नक्की भेट द्या लॉन्ग लाईफ मेडिकल
08/10/2020
तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही तुमच्या सेवेत 24/7 उपलब्ध आहोत. तरी कोणत्याही प्रकारची अॅलोपॅथीक औषधे, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधने ,ऑर्थोपेडिक बेल्ट्स आणि सर्जिकल उपकरणे हवी असतील तर आजच आमच्या मेडिकलशी संपर्क करा. फ्री होम डिलिव्हरी देखील चालू आहे.
संपर्क - 7248923233
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Bus Root, 9th Lane, Rajarampuri , Near Pragati Netr Ruganalay
Kolhapur