YOLO

YOLO

Share

17/05/2021

लॉकडाऊन हा नुसता शब्द जरी कानावर पडला तरी आता किळस येते..जवळचा माणूस जेंव्हा मरणाच्या दारात उभा असतो तेंव्हा काहीच सुचत नाही.कुणासाठी कोरोना राजकारण तर कुणासाठी काळाबाजार
पण भरडला जातोय सामान्य माणूस,शेतकरी विद्यार्थी..!
पोट नावाच्या बायकोला धंद्यावर बसवून आयुष्याची विस्कटलेली घडी नीट करत संघर्षाला तोंड देणाऱ्या प्रत्येकाची ही कविता..!

https://youtu.be/NCG2l06E_70

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Kolhapur
416003