Credai Kolhapur
दालन २०२६’ मधील तिसरी संध्याकाळ खऱ्या अर्थाने वैचारिक मेजवानी ठरली! प्रख्यात विचारवंत आणि लेखक मा. अच्युत गोडबोले यांनी ‘AI आणि बदलतं जग’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगात मानवी मूल्ये आणि प्रगती यांचा समन्वय कसा साधावा, याचे मोलाचे धडे या सत्रातून मिळाले.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू प्रदर्शन ‘दालन २०२६’
🔹 १००+ नामांकित डेव्हलपर्स
🔹 ३००+ भव्य प्रोजेक्ट्स एकाच छताखाली!
📍 ठिकाण: महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर.
🗓️ दिनांक: ३०, ३१ जानेवारी आणि ०१, ०२ फेब्रुवारी २०२६.
कोल्हापूरकरांनो, शेवटचा दिवस शेवटची संधी ! 🏠
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रिअल इस्टेट एक्स्पो ‘दालन २०२६’ (DALAN 2026) आपल्या स्वप्नातील घराचा शोध इथेच संपेल.
🗓️ तारीख: ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६
📍 ठिकाण: महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर
🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९
CREDAI Kolhapur आयोजित या भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्या!
KolhapurEvents
Day 2 कोल्हापूरकरांच्या हक्काचं ‘दालन’
DALAN 2026 . Best of Kolhapur’s real estate.
🗓️ Jan 30 to Feb 02, 2026
🕙 Time: 10:00 AM to 9:00 PM
📍 Mahasainik Darbar Lawns
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Shahupuri 2nd Lane
Kolhapur
416001