Sukrut InfoTech

Sukrut InfoTech

Share

29/03/2022

प्रिय सुकृत सोफ्टवेअर ग्राहक,

आपण सर्वजण नवीन आर्थिक वर्षाकडे प्रगती करत असताना, नवीन आर्थिक वर्ष जोडण्यासाठी आणि हे वर्ष पूर्ण करण्यासाठी सुकृतच्या डेअरी संगणक प्रणाली मध्ये कृपया खालील गोष्टींची नोंद घ्या.

31.03.2022 रोजी 21.03 ते 31.03 दुधाचे बिल तयार करा.
बिल पोस्टिंग आणि अकाउंट पोस्टिंग 31 मार्चलाच करा.

आता हिशेब मेनू वापरून, मुख्य नोंदणी मेनूवर जा, आर्थिक वर्ष क्लिक करा.
नवीन नंबर वाढ करा आणि ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या तारखा द्या. पाहिजे बटण वर क्लिक करायला विसरू नका

आता तुम्ही ०१.०४.२०२२ या दिवसाची सुरुवात करू शकता.

तुमचा विश्वासू
प्रवीण कुंभोजकर

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Manoj Height, 4th Lane, Rajarampuri (west)
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm