Krystal Scan kolhapur
एमआरआय पेल्विस (MRI Pelvis) ही पोटाच्या खालच्या भागातील (Pelvic Region) अवयवांची अत्यंत बारीक आणि अचूक तपासणी करणारी अत्याधुनिक पद्धत आहे. साध्या भाषेत सांगायचे तर, जिथे सोनोग्राफी किंवा एक्स-रेला मर्यादा येतात, तिथे एमआरआय पेल्विस अवयवांची अगदी स्पष्ट 'थ्री-डायमेंशनल' (3D) चित्रे देतो.
क्रिस्टल स्कॅन मधील विख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. हृदयनाथ कोगेकर यांनी या रीलमध्ये याचे नेमके स्वरूप आणि उपयोग सांगितलेले आहेत.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
#एमआरआय #अचूकनिदान #कोल्हापूर
Your Health, Our Priority..!
For 14 years, Krystal Scan has been Kolhapur’s trusted destination for accurate diagnosis. With world-class MRI, CT Scan, Sonography, and Digital X-ray—all under one roof—we ensure you get the best care without traveling far. Conveniently located opposite the Railway Station, we combine expert radiology with affordable rates.
Krystal Scan,
Shop No. 1 & 2, B-Wing,
Royal Miraaj Arcade,
Croma Store Building,
Opposite Railway Station,
Kolhapur. Mob: 9665466464
#कोल्हापूर #एमआरआय #अचूकनिदान
सोनोग्राफीच्या अचूक निदानासाठी पूर्वतयारी महत्त्वाची..! सोनोग्राफीला जाण्यापूर्वी रुग्णाने कोणती पूर्वतयारी करावी ? उपाशी राहावे का? पाणी किती प्यावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. कोगेकर यांच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या.
अचूक रिपोर्टसाठी हा सल्ला नक्की पाहा.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
#अचूकनिदान #कोल्हापूर
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Kolhapur
416003