Jananee IVF
डॉ.वर्षा पाटील M.D.(Hom)
कोल्हापुरतलल एक प्रख्यात डॉक्टर (Gynaecologist) 21 वर्षाचा अनुभव .
लग्नाला चार,पाच वर्ष होवूनही मुलं होत नाहीत या समस्येवर यशस्वीरित्या निदान व उपचार . डॉ.वर्षा पाटील यांची अपॉइंटमेंट मिळतही नाही पण सेवाभाववृत्ति मुळे कोकनातल्या लोकांसाठी हा मोफत कँम्प लावला आहे .
सर्व आशासेविकांना माझी विंनती आहे कृपया तुमच्या एरिया मधील असे पेशेंट असतील तर त्यांना भेट देऊन या मोफत कैम्प बद्दल माहिती द्यावी व तपासून घ्यायला सांगाव व त्यांच नाव नंबर खाली दिलेल्या नंबर वर पाठवा. चांगली संधी आहे सर्वाना कल्पना दया असे कैम्प कोकणात होत नाहीत.
लक्षात घ्या कैम्प 1 तारिखला आहे त्या आधी नोंद करावी ही विनंती.
खाली दिलेल्या नंबर वर नोंद करा
सिद्धी बारस्कर
८०१०५६४३६८
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
At Siddhagiri Hospital & Research Center
Kolhapur
416234
05/08/2023