General Practitioner's Association Kolhapur
04/04/2023
जनरल प्रॅक्टिशनर असोशियन कोल्हापूर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26 मार्च 2023 रोजी के एम ए हॉल बेलबाग येथे सकाळी नऊ वाजता खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी जीपीएचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कानडीकर सर होते
यावेळी सण 2023 ते 2024 नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष. डॉ. राजेश सातपुते सर
सेक्रेटरी. डॉ. हरीश नांगरे सर
खजानिस. डॉ. प्रशांत Khutale सर
ॲडव्हायझरी बोर्ड.
डॉ. रमेश जाधव सर चेअरमन
डॉ. शुभांगी पार्टे मॅडम
डॉ. शिवाजी मगदूम सर
प्रेसिडेंट इलेक्ट.
डॉ. अरुण धुमाळे सर
Vice president 1
डॉ. वर्षा पाटील मॅडम
Vice president 2.
डॉ. शिवराज जितकर सर
जीपीए मिरर एडिटर.
डॉ. दीपक पोवार सर
प्रेसिडेंट ॲडव्हायझरी
डॉ. शिवराज देसाई सर
कार्यकारणी सदस्य.
डॉ. राजेश सोनवणे
डॉ. अजित कदम सर
डॉ. पूजा पाटील मॅडम
डॉ. महादेव जोगदंडे सर
डॉ. विलास महाजन सर
डॉ. सचिन मुतालिक सर
डॉ. पी. पी. शहा सर
फाउंडर प्रेसिडेंट.
डॉ. विनोद Ghotge सर
Imm.past President.
डॉ. वीरेंद्र कानडीकर सर
मावळते अध्यक्ष. डॉ. वीरेंद्र कानडीकर सरांनी संस्थेच्या वर्षभराच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
यावेळी डॉ. उद्यम व्होरा सर, डॉ. शिवपुत्र हिरेमठ सर, डॉ. उषा निंबाळकर मॅडम, डॉ. विनायक शिंदे सर, डॉ. राजेश कुंभोज कर सर, डॉ. चंद्रकांत सोनवणे सर, आणि जीपीए सदस्य उपस्थित होते.
09/04/2022
जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विरेंद्र कानडीकर यांची निवड.
💐💐💐 जनरल प्रॅक्टिशनरस असोसिएशन
(जी पी ए) कोल्हापूर 2022-23 जनरल वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 27 मार्च 2022 रोजी मोठ्या उत्साहात कोल्हापूर मेडिकल असोसिएशन बेलबाग येथे पार पडली. यामध्ये डॉ. विरेंद्र कानडीकर यांची अध्यक्ष,डॉ. राजेश सोनवणे यांची सचिव व डॉ.अजित कदम यांची खजानीसपदी निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणी खालील प्रमाणे:-
डॉ.राजेश सातपुते, डॉ. अरुण धुमाळे डॉ. वर्षा पाटील, डॉ.विनायक शिंदे, डॉ. रमेश जाधव डॉ,राजेश कागले, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ. पूजा पाटील, डॉ. प्रशांत खुटाळे, डॉ. विलास महाजन डॉ. शिवराज जितकर, माजी अध्यक्ष डॉ उषा निंबाळकर.तज्ञ सल्लागार म्हणून डॉ.शिवपुत्र हिरेमठ(चेअरमन), डॉ.शिवराज देसाई, डॉ. उद्यम व्होरा, अध्यक्षीय सल्लागार डॉ. सचिन मुतालीक, संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद घोटगे, या सर्वांची निवड झाली. डॉ विरेंद्र कानडीकर यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहास मध्ये सर्वांच्या सहकार्याने दिलेल्या संधीचे सोने करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ध्येय व उद्दिष्ट असल्याचे नमूद केले व उपस्थित सर्व आजीवन सभासदांचे आभार मानले.
18/03/2022
26th February 2022, CME by Dr. Vijaykumar Mane, Morden Homeopathy Center
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Website
Address
Kolhapur