Sandip Desai
20/10/2025
दिवाळी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्या संस्कृतीचा, आपुलकीचा आणि एकतेचा उत्सव म्हणजे दिवाळी. या दिवाळीत तुमच्या घरात आनंद, समृद्धीचा प्रकाश तसेच नव्या उमेदीनं, नव्या स्वप्नांसह प्रत्येक दिवस उजळू दे, हीच सदिच्छा.
17/10/2025
🪔 || शुभ दीपावली ||🪔
कृषी संस्कृतीशी आपलं घट्ट नातं सांगणारा, धेनु-वासराच्या पूजनाचा, तेजोमय दीपावली पर्वाचा पहिला दिवस...
वसुबारस निमित्त मन: पूर्वक शुभेच्छा!
आपणास सुखी, निरामय जीवन आणि संपत्ती, समाधान लाभो हीच सदिच्छा!
15/10/2025
भारतातील मिसाईल मॅन, महान वैज्ञानिक, लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते आणि सर्वांच्या हृदयात स्थान मिळवणारे माजी राष्ट्रपती
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन 🙏
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो जे त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अथांग प्रेमाचे प्रतीक आहे.
#अब्दुलकलाम
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Kolhapur
Kolhapur
416008