ramjan4436

ramjan4436

Share

✨ PR Collections, Kagal ✨

तुमच्या स्टाईलला एक नवीन ओळख देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ट्रेंडी आणि आकर्षक कलेक्शन! 👗👜

🔹 लेटेस्ट फॅशन साड्या
🔹 किफायतशीर दरात उत्तम गुणवत्ता
🔹 प्रत्येक प्रसंगासाठी खास डिझाईन्स

📍 ठिकाण: कागल
📞 7507282510

23/06/2026

🌸 मेलोनी सॅटिन फॅब्रिक 🌸
✨ अतिशय मऊ आणि आकर्षक फिनिश
✨ सुंदर गोल्डन जरी बॉर्डर व बुट्टा डिझाईन
✨ लग्नसमारंभ, सण-उत्सव व खास प्रसंगांसाठी उत्तम
✨ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
✨ रॉयल आणि एलिगंट लूक
🎨 उपलब्ध रंग:
निळा
हिरवा
लाल
राणी गुलाबी
जांभळा
📞 ऑर्डरसाठी संपर्क करा: 7507282510
"स्टाईल, सौंदर्य आणि गुणवत्ता यांचा सुंदर संगम – मेलोनी सॅटिन फॅब्रिक!" ✨🛍️

12/06/2026

💫आमच्या आदरणीय ग्राहकांनी दिलेला अभिप्राय ✨🙏
❤️नापासून धन्यवाद 🙏

11/06/2026

🌸 सुंदर ऑरगॅनझा साडी 🌸
✨ बाजारभाव ₹1500/-
🎉 विशेष ऑफर फक्त ₹999/- 🎉
💖 आकर्षक डिझाईन
💖 हलके व आरामदायक फॅब्रिक
💖 पार्टी, फंक्शन व सणांसाठी उत्तम
⏳ मर्यादित कालावधीची ऑफर!

30/05/2026

🌹स्वतःला आवडेल तसं जगा कारण✨✨✨

25/05/2026

🌸 मनःपूर्वक आभार 🌸
आदरणीय ग्राहकांनी PR Collections कडील Trending साड्यांची निवड केली, यासाठी ग्राहकाचे मनःपूर्वक धन्यवाद! 💖
आपला विश्वास आणि प्रेम हाच आमचा खरा सन्मान आहे. ✨
आपल्या आनंदासाठी PR Collections कडून एक छोटंसं Gift 🎁
आपल्या प्रत्येक खरेदीला खास बनवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.
अशाच सुंदर आणि नवीन Collection साठी आमच्यासोबत जोडलेले राहा. 🌺
✨ Fashion • Elegance • Trust ✨

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Kolhapur