IBM MAHARASHTRA
महाराष्ट्रातील बातम्यांचा आढावा मोबाईल वर मिळवण्यासाठी you tube चॅनेल subscribe करा बेल वाजवा...👇
आय बी एम महाराष्ट्र न्यूज चॅनेल
प्रमुख - असिफ मुजावर
संपर्क -8380929302
इमेल - [email protected]
[email protected]
संपर्क - AIR GUN साठी संपर्क सफल जाधव 8000000712 - पुरंदर कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी ‘नो लाइन्स एअर गन’ आकर्षणाचा विषय
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी प्रदर्शित करण्यात आलेली ‘नो लाइन्स एअर गन’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शेतीतील पिकांचे संरक्षण, वन्य प्राण्यांपासून बचाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ही एअर गन उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रदर्शनाला भेट देणारे अनेक शेतकरी या उपकरणाची माहिती घेताना दिसत आहेत.
दरम्यान, कृषी प्रदर्शनातील आधुनिक साधने आणि तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
09/02/2026
पुरंदराचा निकाल.. 👉🏻
07/02/2026
“मतदारांचा कल कोणाकडे? एक्झिट पोलमधून पहिला अंदाज”
ElectionAnalysis PoliticalNews GroundReport VotingDay DemocracyInAction
MaharashtraElections LocalElections ZPElection PanchayatSamiti RuralPolitics
मतदारांचा_कौल जनतेचा_निर्णय निवडणूक२०२६ ग्राउंडरिपोर्ट लोकशाही
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Jejuri
412303