Paras Computers

Paras Computers

Share

26/01/2026

*मित्रांनो नमस्कार!*

आज आपण CAi - कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ इचलकरंजी मार्फत 76 वा प्रजासत्ताक दिन बालोद्यान अब्दुल लाट येथे साजरा केला यासाठी उपस्थित असलेले कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.

*बालोद्यान .......!*
ज्यांनी कोणताही गाजावाजा किंवा पब्लिसिटी स्टंट न करता सायलेंट ली बालोद्यान ही संस्था अनाथ मुलांच्या संगोपनासाठी त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. अशा संस्थेत आपल्या सर्वांचे सहकारी, लाडके आणि प्रेरणास्थान व्यक्तिमत्व *श्री किरण चौगुले सर* यांचे फार मोठे _मोलाचे योगदान आहे,_ त्यांच्या या कार्यास CAi कडून त्यांना मानाचा मुजरा 🙏 (नतमस्तक) 🙇🏻‍♂️

आज या कार्यक्रमासाठी...
आपल्या कम्प्युटर असोसिएशन ऑफ इचलकरंजी कडून, एक वेळचे जेवणाचा खर्च, गोड पदार्थ जिलेबी, व त्यांचे गरजेचे वस्तू व्हॅसलीन vaseline चे डबे या स्वरूपात मदत केली. तसेच आपल्यातील सहकारी बंधूंचे देणगी स्वरूपात सहकार्य लाभले ते पुढील प्रमाणे...
श्री विवेक हसबे सर
श्री मोहसीन खान पठाण सर
श्री अमोल देवमोरे सर
श्री कृष्ण कुमार गुब्याड सर
श्री परशुराम यादव सर
श्री पंकज संत सर
श्री राहुल सातपुते सर
श्री विपुल हुंडेकरी सर
श्री गुरुनाथ लोकरे सर
श्री सागर मेस्त्री सर
श्री सुशांत शिंदे सर
श्री दयानंद खोत सर

मदत केलेल्या उपस्थित सर्व मान्यवर सभासद यांचे कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ इचलकरंजी आणि बालोद्यान अब्दुल लाट परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन आणि आभार. 💐

TEAM CAI ®️ 2026
*सर्व कम्प्युटर असोसिएशन ऑफ इचलकरंजी परिवार.*

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Ichalkaranji?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm