Health insurance Advisor, Jitendra Rakh

Health insurance Advisor, Jitendra Rakh

Share

�� *नमस्कार* ��

*मी जितेंद्र राख हेल्थ Insurance कंपनी चा विमा सल्लागार म्हणून काम करत आहे. जर आपणास हेल्थ Insurance संदर्भात काहीही मदत हवी असेल तर आपण लगेच मला या नंबर 9923700103 फोन करून कळवा.*

29/03/2026

🌟 Health Insurance Update 🌟

आता मेडिक्लेम घेणे झाले आणखी सोपे! 🙏

*आपल्या कष्टाचा पैसा हॉस्पिटलमध्ये बिल भरण्यामध्ये वायाला घालू नका त्या अगोदर मेडिक्लेम करून घ्या.*🙏🏻
💥 एकदम पैसे भरण्याची गरज नाही
✅ EMI वर मेडिक्लेम उपलब्ध
✅ ₹5 लाख ते ₹10 लाख पर्यंत कव्हर
✅ कुटुंबासाठी संपूर्ण आरोग्य सुरक्षा
आजच पॉलिसी सुरू करा आणि मेडिकल खर्चाची चिंता दूर करा .
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
👨‍⚕️ आरोग्य प्रतिनिधी –
जितेंद्र राख
📱 ९९२३७००१०३.🙏🏻

08/03/2026

🌸 आनंदाची बातमी – क्लेम सेटलमेंट 🌸

दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी
HDFC Ergo Health Insurance कंपनीच्या पॉलिसी धारक
अस्मिता पाटील मॅडम यांना उपचारासाठी
Sahyadri Hospital, Pune येथे ऍडमिट करण्यात आले होते.
*उपचारानंतर हॉस्पिटलचा एकूण खर्च*
*₹1,80,083/- इतका झाला*.🙏🏻

*आनंदाची गोष्ट म्हणजे*
*HDFC Ergo Health Insurance* कंपनीने
हा संपूर्ण खर्च *100% क्लेम सेटलमेंट करून दिला*.✅
👉 योग्य वेळी घेतलेला Health Insurance किती मोठा आधार ठरतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
अचानक येणाऱ्या आजारपणात लाखोंचा खर्च होतो, पण योग्य पॉलिसी असल्यास कुटुंबाला आर्थिक ताण येत नाही.
आजच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी
Health Insurance घ्या.

💥 *आता मेडिक्लेम पॉलिसी EMI वर देखील उपलब्ध आहे*.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
जितेंद्र राख
📱 9923700103 🙏

04/03/2026

🌟 Health Insurance Update 🌟

आता मेडिक्लेम घेणे झाले आणखी सोपे! 🙏
💥 एकदम पैसे भरण्याची गरज नाही
✅ EMI वर मेडिक्लेम उपलब्ध
✅ ₹5 लाख ते ₹10 लाख पर्यंत कव्हर
✅ कुटुंबासाठी संपूर्ण आरोग्य सुरक्षा
आजच पॉलिसी सुरू करा आणि मेडिकल खर्चाची चिंता दूर करा 👍.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
👨‍⚕️ आरोग्य प्रतिनिधी –
जितेंद्र राख
📱 ९९२३७००१०३.

Want your practice to be the top-listed Clinic in Hadapsar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Insurance Advisor
Hadapsar