Mukta Ads

Mukta Ads

Share

The agency must have good experience in this field.
- Associate with a newspaper ad agency that has a good reputation and track record

11/06/2022

सप्रेम नमस्कार,
सर्वांना कळविण्यास आनंद होतो की,
आज ११ जून मुक्ता ॲड्स १७ वर्षे पूर्ण करून १८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आमचे सर्व मान्यवर ग्राहक, पब्लिकेशन ग्रुप, सहकारी, हितचिंतक यांचे त्यांनी आज पर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल हार्दिक आभार.
१७ वर्षे हा एक मोठा पल्ला आज पार केला आहे. बरीच मोठी उंची आपल्या सर्वांच्या सहकार्याने गाठायची आहे.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
मनपूर्वक धन्यवाद.

Want your business to be the top-listed Media Company in Hadapsar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Bhosale Arcade , Near Vaibhav Theater
Hadapsar
411013