RG Designer Studio Dhule
धोंडा महोत्सव स्पेशल कलेक्शन
अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना! आणि हा धोंड्याचा महिना स्पेशल करण्यासाठी 'RG designer Studio ' घेऊन आले आहेत तुमच्या जावईबापूंसाठी एकदम प्रीमियम आणि दर्जेदार क्वालिटीचे कलेक्शन!
तर, तुम्हाला आपल्या शॉपमध्ये बघायला मिळणारं कलेक्शन म्हणजेच:
ब्रँडेड जीन्स (Branded Jeans)
कॉटन ट्राउझर (Cotton Trousers)
फॉर्मल पॅंट्स (Formal Pants)
कॅज्युअल शर्ट्स (Casual Shirts)
फॉर्मल शर्ट्स (Formal Shirts)
आणि हो, आपल्याकडे एकदम प्रीमियम लिनेन आणि प्रीमियम कॉटनमध्ये १००% ओरिजिनल 'व्हाईट शर्ट्सचे कलेक्शन पण तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त, टी-शर्ट्स आणि कुर्ता कलेक्शन सुद्धा आपल्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल.
तर, आपल्या जावईबापूंना खुश करण्यासाठी आपल्या 'RG Disigner Studio'ला नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचे कलेक्शन आजच खरेदी करा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
SHOP NO.1285 PHUL Wala Chowk
Dhule
424001