Jobs In Dhule
02/08/2024
LIC OF INDIA
धुळे जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी विशेष एजंट भरती योजना
शिक्षण : कमीत कमी 10 वी पास
वय : कमीत कमी 18 वर्ष पूर्ण
आपल्या घरातील कोणत्याही महिलेच्या नावे LIC एजन्सी घेऊन आपल्याला काम करता येईल.
LIC एजन्सीसाठी आवश्यक कागदपत्र :
1) 2 पासपोर्ट फोटो
2) LC किंवा TC (शाळा सोडल्याचा दाखला)
3) पॅन कार्ड
4) आधारकार्ड
5) 10 वी / 12 वी पास मार्कशीट किंवा सर्टिफिकेट
6) बँक पासबुक झेरॉक्स
संपर्क - श्री सागर आहेर (DO)
LIC -2, 96K, शाखा, ZP समोर SBI बँकेच्या मागे वरचा मजला, धुळे
मो. 77971 89689, मो. 094211 59689
येतांना कॉल करावा.
See less
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Dhule