actor_yash_garde
माझे जे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे, माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे माझे गुरू म्हणजे #लखन #दादा पुजारी* यांचा मी सदैव ऋणी राहणार आहे, आज त्यांच्यामुळे मला मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेही म्हणजे #अभिनेता #देवगिल #सर, #डायरेक्टर #त्रिकोटी #पेटा #सर,* यांचा चित्रपट #आहो #विक्रममार्का हा पाच भाषेत #चित्रपट हा तयार झालेला आहे, आज महाराष्ट्र मध्ये आपल्या जवळ असलेल्या चित्रपटगृहामध्ये हा प्रदर्शित झालेला आहे, आणि त्यामध्ये #माझी #छोटीशी #खलनायक #भूमिका #देखील #आहे, सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या असलेल्या चित्रपट गृहामध्ये जाऊन पहावे, आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावे अशी मी अपेक्षा बाळगतो,
#आपला #अभिनेता: #यश #गर्दे, #धुळे....
12/04/2023
2023 धमाकेदार ब्लॉक ब्लास्टर 4 लोगोपाठ फिल्म हिंदी मराठी साऊथ शूटिंग पुर्ण थँक्स *लखन* दादा🥰 हर हर महादेव🙏🚩
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Dhule
424001
02/12/2023