Hare Krishna Developers

Hare Krishna Developers

Share

25/05/2026

कुटुंबासाठी जागा, भविष्यासाठी गुंतवणूक.

वृंदावन सिटीमध्ये कुटुंबासाठी आरामदायी राहणीमान आणि भविष्यासाठी योग्य गुंतवणुकीची संधी एकाच ठिकाणी मिळते.

फक्त ₹51,000/- मध्ये बुकिंग सुरू
11 महिन्यांची दीर्घ मुदत उपलब्ध

👉आजच साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या प्लॉटची निवड करा.

📍 चितोड-रावेर रोड, रमेश नगर ला लागून, चितोड, धुळे

📞 7666584449 | 9588414547

[Premium Residential Plot Project, Chitod Raver Road Property, Ready Amenities Layout, Plot Booking]

12/05/2026

मोकळ्या जमिनीवर उभं राहतं ते फक्त घर नसतं,
तर कुटुंबाच्या उद्यासाठी घेतलेला एक शांत आणि पक्का निर्णय असतो.

वृंदावन सिटी- इथे प्लॉट बुकिंगची सुरुवात होते तुमच्या भविष्यासाठी योग्य जागेपासून.

आजचा विचार, उद्याच्या घराला दिशा देणारा.

📍 चितोड-रावेर रोड, रमेश नगर ला लागून, चितोड, धुळे
📞 7666584449 | 9588414547

[Premium Residential Plot Project, Chitod Raver Road Property, Ready Amenities Layout, Plot Booking]

18/04/2026

जिथे सुविधा फक्त दिल्या जात नाहीत, तर रोजच्या आयुष्यात जाणवतात.

स्वप्न नगरी, शिंदखेडा —
पाणी, लाईट, मोकळी जागा आणि निवांत बसण्यासाठी कोपरे —
इथलं प्रत्येक नियोजन
तुमचा दिवस अधिक सोयीचा आणि हलका बनवतं.

इथे राहणं म्हणजे
घाईपेक्षा निवांतपणा
आणि प्रत्येक क्षण थोडा अधिक आनंदाने जगणं.

📍 पाटण, शिरपूर रोड, शिंदखेडा, जि. धुळे
📞 7666584449 | 9588414547

आजच भेट द्या आणि या जागेचा अनुभव स्वतः घ्या.

[real estate, dream home, property investment property india, buy plot]

17/04/2026

✨ ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो… तो क्षण अखेर आला! ✨

गेल्या अनेक दिवसांपासून " स्वप्नं नगरी" शिंदखेडा मध्ये
बुकिंग सुरू होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी
आनंदाची बातमी! 🎉

🏡 आता तुमच्या स्वप्नातील प्लॉट घेण्याची संधी तुमच्या दारात!

🍁 अक्षय तृतीया च्या
शुभ मुहूर्तावर होणार आहे भव्य शुभारंभ ..

🌿 प्रीमियम N.A. प्लॉट्स
📍 उत्कृष्ट लोकेशन
🚧 दर्जेदार विकास

👉 ज्याची वाट पाहत होता, तोच सुवर्णसंधीचा क्षण आता तुमच्यासमोर आहे!

👉 आजच साइट व्हिजिट करा आणि तुमचा प्लॉट निश्चित करा!

📞 संपर्क: 07666584449 / 09588414547

📍 साइट: पाटण, शिरपूर रोड, शिंदखेडा, जि. धुळे

[real estate, residential plots, na tp plots, plot for sale, property investment, dream home, premium plots]

Want your business to be the top-listed Engineering Company in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


चितोड/रावेर रोड, रमेश नगर ला लागून, चितोड, धुळे
Dhule
424005