Jaydeep Rode
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय उत्साही, समाजाची सेवा करण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध. आपल्या चंद्रपूरमध्ये बदल आणि विकास घडवून आणण्यासाठी समर्पित
#Jaydeeprode
गणपती बापा मोरया
20/08/2024
नैसर्गिक धनसंपदा, मुबलक कोळसा खाणी आशिया खंडातील नामवंत वीज निर्मिती केंद पेपर मिल, तसेच खनिज संपदा नामवंत सिमेंट उद्योग सर्व असूनही, माझ्या चंद्रपूरचे युवा बेरोजगार का ????
"चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता बदल घडवूया"
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😍 😊😊😊👈
20/08/2024
"मूलभूत आरोग्य सेवेचा आभाव"
शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा आभाव व त्यामूळे होणारी जनसामण्यांची आर्थिक पिळवणूक यास जबाबदार कोन... ?????
एकच ध्यास | चंद्रपुरचा विकास
😊😊😊👈
19/08/2024
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
बहीण आणि भावाच्या नात्यातील हा अनमोल धागा सदैव कायम रहावा, हिच शुभेच्छा.
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😍
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Chandrapur
442401