Sonali

Sonali

Share

13/06/2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच लाईक करून कमेंट मध्ये नाव लिहा

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना

12/06/2026

खुशखबर लाडक्या बहिणींना थकीत असलेले हप्ते मिळणार ✅ संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्याym marathi या यूट्यूब चैनल वर आहे तुम्ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहू शकतात त्यामध्ये सांगितले आहे की कोणत्या लाडक्या वहिनींना थक्के भेटणार आहे कधीपासून थकीत असे लागते भेटणार आहेत आणि ज्यांची पडताळणी झाली आहे अशा लाडक्या बहिणींना भेटणार आहेत का असे संपूर्ण तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ तो पहा

आणि तुमचा पण हप्ता कधीपासून बंद झालेला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपल्या पेजला फॉलो करा या पोस्टला जास्तीत जास्त लाडक्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद

#लाडकीबहीणयोजना
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#महिलायोजना
#महिलांसाठीयोजना
#महाराष्ट्रसरकार
#महिलासक्षमीकरण

07/06/2026

मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रित ₹4500 पात्र लाडक्या बहिणींना मिळाले पाहिजेत का?
🎉🎉✅

ज्या पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही, अशा महिलांना मार्च, एप्रिल व मे महिन्याच े एकत्रित ₹4500 देण्यात यावेत असे तुम्हाला वाटते का?

अनेक महिला कष्ट करून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जर अशा पात्र महिलाच योजनेच्या लाभापासून वंचित राहत असतील, तर हा विषय शासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

V तुम्हाला हप्ता मिळाला आहे का?

तुम्ही पात्र असूनही पैसे आले नाहीत का?

तुमचे मत काय आहे?

तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा.

पोस्ट लाईक करा आण शि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा.



#लाडकीबहीणयोजना #महिलासक्षमीकरण #महाराष्ट्रसरकार #लाडकीबहीण #महिला_योजना #सरकारीयोजना #महिलांसाठी #4500रुपये #महाराष्ट्रअपडेट #मराठीपोस्ट

Want your business to be the top-listed Media Company in Bhor?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Bhor
412206