ALPAVIRAM-The Place Only For Relax

ALPAVIRAM-The Place Only For Relax

Share

Photos from ALPAVIRAM-The Place Only For Relax's post 04/07/2018

*. 👏 अल्पविराम 👏*
रोजच्या कंटाळवाण्या जीवनाला थोडासा विराम देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार निघालात की नाही ?

चला, तर मग निघा आता तरी लवकर. आम्ही वाट बघतोय 💁🏼 ......!!!!!! 🏡🏡 (स्थळ _ प्लॅटीनम ५२, प्लाॅट नं. ए - ६, मु-पो.चिखलावडे, आंबेघर, भोर. (महाड रोड) जिल्हा.पुणे.

#एक #दिवस - #धमाल , #मस्ती , #पार्टी , #मुक्क्त #भटकंती , #गावरान #व्हेज #जेवण, निसर्गाची मुक्क्त उधळण, स्विमिगं पूलच्या पाण्यात खेळण्याची मजा , रेन डान्स, इनडोअर गेम्स, आऊट डोअर गेम्स प्रशस्त कौलारू घरात राहण्याचे स्वप्न , खेळायला भरपूर खेळ ...छोटे मोठे कार्यक्रम , ग्रुप बरोबरची धमाल, सहकुटुंब , मित्र परीवार भेटीचे क्षण अविस्मणीय बनवा !!

पुण्यापासुन फक्त 1 तासाच्या / ६५ किमी अंतरावर !

*अल्पविराम* रिसॉर्ट नव्हे.खेड्यातील कौलारू घर !!

* # अल्पविराम #*
Day Package -
सकाळी 10.00 ते 6.00
Rs. 800/- प्रती व्यक्तीस.
( सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, 4.00 वाजता भजी व चहा.)

Day / Night package
कौलारु घर ( कॉटेज ).
*Rs. 1300/-* प्रति व्यक्तीस
रहाणे + जेवण नाष्टासहित
RS. 700/- लहान मुलांसाठी(7 yes to 12 yrs )
*फक्त सोमवार ते शुक्रवार*

*शनिवार आणि रविवार*
*1600/-* प्रति व्यक्तीस

बुकिंग साठी व इतर सर्व माहिती साठी - 9689890391/9689890470/9823564008

ALPAVIRAM 19/01/2018

ALPAVIRAM-THE PLACE ONLY FOR RELAXATION.
A New Concept which is very much popular and booming widely among nature lovers.. It is the best spot which Makes you feel best to be in pleasant hill side Environment and experience the un-experienced with Complete care taken by Hospitality people..
Go ahead this will be one of the best resorts you are going for.. Have lots of fun..!

18/12/2017
Want your business to be the top-listed Travel Agency in Bhor?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


At. Post Chikhalavade, Tel. Bhor, Dist. Pune
Bhor
412206