Adv. Sandhya Rajput
An organisation working towards the betterment of Rajput's, Kshatriya's & other Hindus in Maharashtra & other parts of the country.
15/01/2026
हमारे lभाई mp king ठा.जीवन सिंह जी शेरपुर को जन्मदिन की बहुत_बहुत शुभकामनाएं 🎂🎂💐💐
मां करणी का आशीर्वाद आप पर सदैव बना रहे 🚩🚩
24/12/2025
महाराष्ट्र व्यापला कमळाने, इतिहास घडविला 'देवाभाऊंनी
Raju Pandurang Shahane
14/08/2025
देवेंद्रजी यांचा चेहरा सांगतोय..❣️
दुसऱ्याच घर जेंव्हा आपल्या हातून बनत तेंव्हा चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नाही. ❣️
मुंबईत मराठी माणसाला सुसज्ज अश्या टॉवर मध्ये हक्काचं फ्लॅट घेऊन देणारा बाप माणूस...देवेंद्र गंगाधरराव फडणवीस!
अनेकांनी मिल विकत घेतल्या फ्लॅट मात्र मराठी माणसाला सोडून इतरांना विकले..
मराठी माणूस हा राजकारणाचा विषय नाही. मराठी माणूस स्वाभिमानाचा विषय आहे, अभिमानाचा विषय आहे.
बोलत नाहीत तर करून दाखवतात... महाराष्ट्राच्या मराठी माणसालाही कळलं आहे, मराठी माणसासाठी कोण काय केलं आहे? कोण काय करत आहे...
#घरकुलस्वप्नपूर्ती
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Bhir
431122