Adv Subhash Raut

Adv Subhash Raut

Share

06/06/2023

*समता परिषदेच्या वतीने ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन*
इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी - निखिल शिंदे, नितीन राऊत.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीतील 75 टक्के पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रति सह दि. 11 जून 2023 पर्यंत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी *निखील शिंदे 9615885555, नितीन राऊत 8208972255, अविनाश उगले 982354911, दत्ताभाऊ गोदने 9226660337, जगन खेत्री 9011171012, सावता काळे 9673755755, बाबा घोडके 9922955527, मनोज भानुसे 9405459802* यांच्याकडे आपली गुणपत्रिका सादर करून या सत्कार समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, युवा नेते नितीन राऊत यांनी केले आहे.

03/06/2023

सर्व समाजांना न्याय देणं हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांना खरी आदरांजली ठरेल! आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

Pritam Gopinath Munde

02/11/2021

*आरोग्यदायिनी धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत... दीपावली पर्वाचा द्वितीय दिवस 'धनत्रयोदशी' निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*

Want your public figure to be the top-listed Public Figure in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Shivtirth Nivas, Swarajay Nagar
Bhir
431122