Dimple v Mehta
05/05/2026
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह येथे रौप्य महोत्सवी समिती द्वारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये कामगार दिनाच्या निमित्ताने 25 महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी वर्गाचे गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाला स्थानिक आमदार माननीय नरेंद्र मेहता, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अनिता पाटील उपसभापती हेमा बेलानी सर्व प्रभाग समितीचे सभापती महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच अधिकारी व कर्मचारी शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
04/05/2026
असम, पश्चिम बंगाल और पुदुच्चेरी में भारतीय जनता पार्टी की ऐतिहासिक सफलता पर सभी विजयी प्रत्याशियों और कर्मठ कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई। यह विजय आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व और जनता के अटूट विश्वास का परिणाम है।
जय हिंद, जय महाराष्ट्र! जय मिरा भाईंदर!"
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Bhayander