Star Digital Profit
� सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाही तर गृहिनी,बेरोजगार युवक,निवृत्त व्यक्ती, विद्यार्थी, नोकरी करणारे किंवा व्यावसाईक यांच्या हातात आर्थिक रसद पोहोचवण्यासाठी सुद्धा!!!!!!!!!!!!
� आमच्या ३ बॅचच्या ६० जणांनी हे सिद्ध केले आहे की जर स्मार्ट वर्क करण्याची तयारी असेल तर आर्थिक प्राप्ती सहज शक्य आहे.
!!चला तर मग सोशल मीडिया चा वापर करून आपल्या स्वप्नांना आकार देऊया!!
� डिजीटल इन्कम सेमिनार मध्ये काय माहिती दिली जाणार?
* गुगल, फेसबुक, यूट्यूब, ई-कॉमर्स, सोशल मिडीया, फ्रिलान्सिंग जॉब, आर्टिकल्स रायटिंग, मुव्ही समीक्षण, सर्व्हे, स्मार्ट फोन अॅप, डेटा एन्ट्री, अॅड क्लिक...... यातून पैसे कसे कमवायचे...
* या डिजीटल इन्कम सेमिनारमध्ये अशाप्रकारचे 22 डिजिटल इन्कम मोडुल्स ची माहिती दिली जाणार...
� डिजीटल इन्कम सेमिनार कोणासाठी?
या कोर्ससाठी वयाची व शिक्षणाची अट नाही. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती हा कोर्स करू शकतो. हा कोर्स करून गृहिणी, रिटायर्ड व्यक्ती, विद्यार्थी, बिझनेसमन कुणीही पैसे कमवू शकतात...
#सेमिनारच्या #फ्री #एन्ट्री साठी #रजिस्ट्रेशन #आवश्यक
*कार्यक्रम वेळ व ठिकाण :- रविवार दि. 09 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9.30 वा*
*हॉटेल कृष्णसागर,अजिंक्य बझार समोर, बारामती*
*संपर्क : 9822232985*
ऑनलाइन खरेदी-विक्रीसह जाहिरात आणि मार्केटिंगचं जग विस्तारत आहे. या डिजिटल क्षेत्रात आपल्यासाठी नवीन संधी आहेत. त्या कोणत्या?
भारत आज जगातील चीननंतरचा सर्वात जास्त इंटरनेट यूझर असलेला देश आहे. तरीही भारतातील केवळ 35 ते 40 टक्के जनताच इंटरनेटचा वापर करते. विचार करा हा आकडा जर 80 ते 90 टक्के इथर्पयत गेला तर चित्रच काही वेगळं असणार आहे. भारतात आज डिजिटल हा फक्त बझवर्ड राहिला नाहीये. डिजिटल मार्केटिंग भारतामध्ये वेगाने वाढत असलेलं क्षेत्र आहे. 2010 र्पयत डिजिटल मार्केटिंगचा विचार बर्याच कंपन्यांनी गंभीरपणे केला नव्हता. त्या कंपन्या आपापली मार्केटिंग धोरणं बदलायला तयार नव्हत्या आणि पारंपरिक पद्धतीचं मार्केटिंग हा एकच मार्ग अवलंबून आपला ब्रॅण्ड लोकांर्पयत पोहोचवत होत्या. आणि आज 2018 मध्ये परिस्थिती अगदी उलट आहे. कंपन्यांनी डिजिटल मार्केटिंगचा पर्याय नाही वापरला तर बाजारात त्यांना हवा असलेला परिणाम साधता येणं केवळ अशक्य आहे. कारण तुलनात्मकदृष्टय़ा पारंपरिक मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंग समोर खूपच अकार्यक्षम वाटायला लागलं आहे. खरं सांगायचं झालं तर आजच्या घडीला कंपन्यांकडे डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग धोरण नसेल तर ग्राहक त्यांच्या उत्पादनापासून दूर जातील आणि दुसर्या प्रतिस्पध्र्याकडून त्यांना हवं असलेलं उत्पादन विकत घेतील ही वस्तुस्थिती झालीये. हीच सर्व कंपन्यांची डोकेदुखी होऊन बसली आहे. तसेच डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना नवीन असल्यानं त्यांची उत्पादनं किंवा ब्रॅण्ड लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी योग्य कौशल्य अवगत असलेल्या लोकांची कमी किंवा तुटवडा कंपन्यांना खूप जाणवत आहे. म्हणून हीच खरी वेळ आहे ती गरज जाणून घेऊन डिजिटल मार्केटिंगच्या अतिशय मनोरंजक दुनियेत पाऊल टाकण्याची! डिजिटल मार्केटिंगची प्राधान्यक्रमाची गरज प्रत्येक दिवशी कंपन्यांना समजायला लागली आहे. त्यांना हे चांगलेच समजत आहे की डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंगला दुसरा कोणताच चांगला पर्याय उपलब्ध नाही. सध्या कंपन्या देर से आये लेकिन दुरुस्त आये या टप्प्यातून जात आहेत. आणि म्हणून कंपन्यांनी डिजिटल मार्केटिंगचं महत्त्व समजून त्याची कास धरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे डिजिटल किंवा ऑनलाइन मार्केटिंगला आज महत्त्व आहे, त्याकडे करिअर संधी म्हणून आपण पहायला हवं. डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठीचे निकष अगदीच साधे आहेत. कोणत्याही (हो अगदी कोणत्याही) शाखेचा पदवीधर डिजिटल मार्केटिंगचं कौशल्य आत्मसात करून या विश्वात उडी घेऊ शकतो, नोकरी मिळवू शकतो. जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगविषयी जास्तच आकर्षण असेल तर इंटरनेटच ज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती हे कौशल्य आत्मसात करून नोकरी न करता आपला छोटा व्यवसायदेखील सुरू करू शकते.
फेसबुक भारताचा प्रमुख सोशल नेटवर्किंग प्लेटफार्म आहे आणि किती तरी लोक रोजच्या जीवनात याचा वापर करत आहेत. भारतामध्ये फेसबुक यूज़र ची संख्या 26.2 करोड़ पर्यंत पोहोचण्याची शंका आहे. इंटरनेट आज च्या तारखेला प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा हिस्सा बनला आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग जाणून घेणे
खूप आवश्यक आहे.
डिजिटल मार्केटिंग आज च्या तारखेला सर्वात कौशल्य पूर्ण शिक्षण आहे. डिजिटल मार्केटिंग डोमेन मध्ये भारतात 2 लाख पेक्षा जास्त नोकऱ्या आहेत (2017 पर्यंत ). बरेचसे उद्योग वं कंपनी आपल्या सेवांच्या प्रचारासाठी एक डिजिटल विपणन टीम बनवण्याच्या तयारीत आहे. या उद्योगातून वर्ष 2020 पर्यंत 20 लाख पेक्षा जास्त नोकऱ्या तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उद्योगात करियर चे भविष्य निश्चितपणे आशाजनक आहे. इथे मोठे उद्योजक किंवा छोटे स्टार्ट-अप असो, सर्व कंपनी डिजिटल विपणन मध्ये हालचाली करून खर्च करत आहेत. ते त्या लोकांना शोधत आहेत जे डिजिटल विपणन रणनीती चांगल्या पद्धतीने लागू करत आहेत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Baramati
413102
Opening Hours
| Monday | 10am - 8pm |
| Tuesday | 10am - 8pm |
| Wednesday | 10am - 8pm |
| Thursday | 10am - 8pm |
| Friday | 10am - 8pm |
| Saturday | 10am - 8pm |
| Sunday | 11am - 2pm |