Inshopy.com
24/11/2024
नोकरी नाही अनुभव नाही... तरीही करिअर सुरू करायचंय?
व्हीएस सॉफ्टवेअर लॅब, बारामती येथे इंटर्नशिपची संधी!
अनुभव नसला तरीही तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकतात. आमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला व्यावसायिक अनुभव मिळेल आणि तुमच्या कौशल्यांना वाढवण्यास मदत होईल.
आमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला मिळेल:
व्यावसायिक अनुभव
कौशल्ये वाढवण्याची संधी
नेटवर्किंगची संधी
प्रमाणपत्र
तुमच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी आमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सामील व्हा!
संपर्क:
व्हीएस सॉफ्टवेअर लॅब
सूर्यनगरी,बारामती.
अधिक माहिती:
९०११०८४८११ / ९८६०८३५००३
#इंटर्नशिप #करिअर_सुरुवात #नोकरी_नाही_अनुभव_नाही #बारामती #सॉफ्टवेअर_डेव्हलपमेंट
28/08/2021
कोरटेक कंप्युटर इन्स्टिट्युट बारामती व शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य
आयोजित
करिअर विशेष मुलाखत
विषय: संगणक क्षेत्रातील करिअरच्या संधी
तारीख व वेळ :
रविवार दि. २९आॅगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता
प्रमुख मार्गदर्शक:
वैष्णवी रवींद्र टिळेकर
बी.एस्सी. (कम्प्युटर सायन्स), एम.सी.ए
ट्रेनिंग हेड कोरटेक कंप्युटर इन्स्टिट्यूट
करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇🏻
https://youtube.com/c/shabdadhan
SHABDADHAN शब्दधन या YouTube चॅनेलला Subscribe करुन बेल दाबायला विसरू नका...!
धन्यवाद...!🙏🏻🎤🎤
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Near Market Yard, Indapur Road
Baramati
413102