Zep
13/09/2025
आज झेप लर्निंग सेंटरमध्ये आम्ही बुक टॉक सेशन घेतलं. मुलासाठी प्रथम बुक प्रकाशनाच लेवल-3 मधील “हारू” हे गोष्टी च पुस्तक निवडले होते. आज सेंटर मध्ये सुरुवातीला मुलांचा सहभाग थोडा कमी होता, पण जसजसं पुस्तक वाचन आणि संवाद पुढे सरकत गेला तसतसा वर्गात वातावरण खुलत गेलं आणि आनंददायी व रंगतदार बनलं.
या अनुभवातून एक महत्त्वाची गोष्ट आमच्या लक्षात आली की, जर थोडी पूर्वतयारी केली तर बुक टॉक सेशन अधिक संवादात्मक होऊ शकतं. ही गोष्ट आम्हाला मागच्या महिन्यात रिडिंग किडा लायब्ररी च किताबो की दुनिया या प्रशिक्षण मद्ये शिकायला मिळाली.
नंतर सर्व मुलांनी पुस्तकातल्या “हारू” ची गोष्ट गटाने बसून वाचली आणि वाचनानंतर त्यांनी आपली मतेही मांडली. मुलांना पुस्तकं समजावी वाचनाची आवड निर्माण व्हावी हे आमचं लेसन घेण्यामागच उद्दिष्ट होत. हा छोटासा प्रयत्न आमच्यासाठी एक मोठा अनुभव ठरला. यापुढेही अशा सेशन द्वारे मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा आम्ही प्रयत्न प्रभावीपणे करत राहू. !!
Educator,
19/08/2025
ZEP organazation educators and volunteers participated in the kitabo ki duniya training workshop organized by Reading Keeda Library Nagpur, in collaboration with community collectives
During the workshop, participants engaged in insightful sessions on readaloud practice, storytelling, booktolk, the training highlighted the importance of libraries in schools, community centers and how they help in strong reading culture.
The core focus of the workshop was on the world of books and its values, which opened up new opportunities for both skill enhancement and personal growth among the participants. thank you so much .collectives9
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Website
Address
Akola