Samarpan Foundation

Samarpan Foundation

Share

26/07/2025

धन्यवाद आमदार साहेब!!
धन्यवाद राजेंद्र जी निंबाळकर!
धन्यवाद संजय गांधी निराधार योजना चे नायब तहसीलदार श्री संदीप जी चिंतामणी साहेब, तहसीलदार, कर्जुले साहेब व इतर सर्व कर्मचारी वृंद, सर्व आधार केंद्र व सीएससी चालक मान्यवर, श्री डेविड साळवे, श्री अनिल सोनवणे, श्री माऊली गव्हाणे, श्री राजू वडागळे व इतर सर्व मान्यवर ज्यांनी ज्यांनी या गरीब गरजु लोकांची मदत करण्याच्या हेतुने सहभाग नोंदवला, या लोकांचे आधार बनलात, अशा सर्वांचे समर्पण फाउंडेशनच्या वतीने मनस्वी आभार...
फोटोग्राफी सौजन्य -Tejas Dokhale, Newasa
#तहसील #नेवासा #संजय_गांधी_निराधार_योजना #डोल

Photos from Samarpan Foundation's post 30/06/2025

बांधकाम कामगारांचे बेमुदत धरणे व ढोल बजाव आंदोलन-सुचना:-
समर्पणच्या शिलेदारांनो,
खऱ्या बांधकाम कामगारांनो,
मोठ्या प्रमाणात बनावट बांधकाम कामगार नोंदित झाल्यामुळे आपल्या हक्काच्या शिष्यवृत्ती, आरोग्य योजना, मयत विमा, भांडी संच, सुरक्षा संच सारख्या योजनांमध्ये घुसखोरी झाली आहे.
बनावट कामगारांना योजनेतून हटवण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी पेटुन उठा!! उद्या सोमवारी अहिल्यानगर येथे होत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हा!!!
ठिकाण :-जिल्हा कामगार कार्यालय बालिकाश्रम रोड अहिल्यानगर
वेळ:-सकाळी 11 वाजेपासून-बेमुदत धरणे आंदोलन

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Ahmednagar
414603