Mpsc hacks

Mpsc hacks

Share

21/03/2022

Mpsc discussion group
Only study related discussions are permitted !
https://t.me/mpschacksdiscussion

02/11/2021

⭕️♦️⚠️काल राज्यसेवा, PSI, STI, A*O या परिक्षेचे फॉर्म भरताना ज्या वय संपलेल्या पण विद्यार्थ्यांना eligible दाखवत होते, त्यांना आज नॉट eligible दाखवत आहे.

♦️काही विद्यार्थ्यांनी काल फॉर्म पण भरले आहेत.✔️

⚠️या संदर्भात mpsc ऑफिसला चौकशी केली असता, ते म्हटले की technical problem होता. जुना होता तोच Age criteria आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे, त्यांना फी परत केली जाईल.🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

वरील माहिती विध्यार्थी कडून कळाली 🙏

problem MPSC 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join ✔️

Want your school to be the top-listed School/college in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Ahmednagar
414303