Chandrakant Handore
Member of Parliament, Rajya Sabha | Working President – MPCC | Member – Congress Working Committee (CWC) | Former Minister – Government of Maharashtra | Former Mayor of Mumbai.
21/06/2026
आपल्या पाल्यांना, शिस्त आणि चांगल्या सवयी लावून उद्याचे जबाबदार नागरिक बनवण्याचे काम वडीलधारी मंडळी सातत्याने करीत असतात. त्यांची शिकवण लक्षात ठेवून त्यांनी घालून दिलेले आदर्श पुढे नेण्याचा संकल्प आजच्या जागतिक पितृ दिनाच्या निमित्ताने करूयात.
सर्वांना जागतिक
पितृ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#पितृ_दिवस
20/06/2026
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची नात तसेच खा. सुप्रियाजी सुळे यांची कन्या रेवती यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि आनंदमय सहजीवनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी माझ्यासह खा. सुप्रियाजी सुळे यांचे पती श्री. सदानंद सुळे, ॲड. प्रज्योती हंडोरे उपस्थित होते.
नवदांपत्याच्या नव्या जीवनप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹💐
Click here to claim your Sponsored Listing.