oopatsombhya

oopatsombhya

Share

27/06/2022

श्री शिवराजाभिषेक सोहळा २०२२

जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ३४९ वे शिवराज शके प्रारंभ होत असताना तिथी निमित्ताने रायगडी साजऱ्या झालेल्या दैवी सोहळ्यास नभ दाटून आले होते.
क्षणात गारवा होता क्षणता उन्हाची किरणे होती. रिमझिमता पाउस होता आणि टकमक वरचा वारा होता. श्रीमंतयोगी यांची पालखी दस्तूर याची देही याची डोळा मनभरून पाहणे म्हणजे. देव भेटल्याच भाग्य. महादैव नटलेला जगदिश्वर पाहिला. नगारखाना आकाराने अधिकच उंच भासत होता. राजसदर भरलेली हिंदुतत्वांच्या बीजांकुराने. आणि मेघडंबरी सर्वार्थे सजलेली श्री शिवप्रभूंचे ते सिंहासनाधीश्वर रुप हृदयस्थ हरी विराजीला धन्यता झाली.

बहूत काय लिहीने !
जय शिवराय🚩

https://oopatsombhya.openinapp.co/349

Want your business to be the top-listed Media Company in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Thane