Devraj Rathod.

Devraj Rathod.

Share

07/03/2026

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा,भव्य कार्यक्रमात सर्व सन्माननीय, मान्यवरांच्या उपस्तिथीत आदरपूर्वक सन्मान सत्कार केल्याबद्दल फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप, विंधने(रायगड) व ग्रामस्थांचे चे मनपूर्वक आभार🙏

18/02/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#शिवजन्मोत्सव 2026

Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Address


Thane
400608