Banda Rupaya

Banda Rupaya

Share

11/06/2026

आई जात्यावर दळण दळताना तिच्या मांडीवर आम्ही झोपायचो #जात्यावरचंदळण #जुन्याआठवणी

11/06/2026

रानात गव्हाच्या खाली पडलेल्या लोंब्या गोळा करून आणायचो त्याला सारवा म्हणायचं #सारवा #जुन्याआठवणी

10/06/2026

मुसळानं खपली गहू म्हणजेच जोडगहू कांडायचं #खपली #मुसळ

10/06/2026

गडी उभं राहून बडवण्यानं धान्य बडवायची आणि वावडीवर उभं राहून उफणायची #सुगीचंदिवस #वावडी

10/06/2026

धान्य निवडायला एक शेणानं सरावलेलं आणि एक मेनानं सरावलेलं सूप असायचं #धान्याचंसूप #जुन्याआठवणी

10/06/2026

जुन्या काळातील आज्जीचा पाळणा #पाळणा

09/06/2026

कोळसा उगळवाचा आणि त्यानं दात घासायचं आजीच्या मजबुत दाताचं रहस्य #कोळसा #दात #जुन्याआठवणी

09/06/2026

विहिरीवर दोन बैलांची मोट असायची त्या काळात इंजिन किंवा मोटर नावाचा प्रकार नव्हता #पाणी #मोट #जुन्याआठवणी

09/06/2026

आईनं संध्याकाळी दहा पैशाचं रॉकेल आणायला पाठवल्यावर ते शिक्षकांनी पाहिले आणि ओरडले #शिक्षक #जुन्याआठवणी

09/06/2026

बोराच्या झाडावर चढल्यावर म्हातार ढेकळ घेऊन मागं लागलं होत #शाळेतल्याआठवणी #जुन्याआठवणी

Want your business to be the top-listed Media Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Solapur