Amit Chavan
नमस्कार उत्तर कोरेगाव मधील सर्व नागरिक बंधू-भगिनींनो,
🌸 भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची भव्य जाहीर सभा आयोजित
🟠 जि.प. गट पिंपोडे बुद्रुक – **श्री. अमित लक्ष्मणराव चव्हाण**
🟠 पं.स. पिंपोडे बुद्रुक गण – **सौ. शर्वरी अमोल निकम**
🟠 पं.स. सोनके गण – **श्री. धनंजय हरिश्चंद्र धुमाळ**
📅 आज दिनांक **५ फेब्रुवारी** रोजी ही सभा होणार
🌟 प्रमुख उपस्थिती – **पंकजाताई गोपीनाथ मुंडे**
🤝 विशेष उपस्थिती – **माजी खासदार रणजीत दादा निंबाळकर**
📍 ठिकाण – **गणपती मंदिर चौक, पिंपोडे बुद्रुक**
⏰ वेळ – **दुपारी १ वाजता**
👨👩👧👦 सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
🪷 कमळ चिन्हाला साथ – विकासाला गती
नेहमीच भाजपा का?
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Satara