AryaaMoney

AryaaMoney

Share

Aryaa Money is an educational institution providing training and educational services in the field of stock market, commodity market, forex market, and mutual funds.

21/11/2025

अर्थ आरंभ (First Step) कार्यशाळा – आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिले शैक्षणिक पाऊल 📈

वाढती महागाई, EMI, कर्जाचे हप्ते आणि रोज बदलणारं मार्केट… या सगळ्यात सामान्य माणूस गुंतवणूक आणि शेअर मार्केटबद्दल गोंधळून जातो.
याच गोंधळाला दिशा देण्यासाठी “अर्थ आरंभ (First Step)” ही खास कार्यशाळा कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत प्रसिद्ध स्टॉक मार्केट प्रशिक्षक श्री भूषण गोडबोले (CNBC All India Investors Championship 2016 – Top 10 Ranker) सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन करणार आहेत.

या सत्रात आपण जाणून घेणार आहोत –

पैशाचे योग्य नियोजन (Financial Planning) कसे करावे?

दीर्घकालीन गुंतवणुकीचे सुजाण निर्णय कसे घ्यावेत?

Short-term आणि Medium-term ट्रेडिंगमध्ये शिस्त व जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व

सोनं, चांदी आणि म्युच्युअल फंड्सच्या वास्तविक आकडेवारीतून बाजार समजून घेण्याची पद्धत

Futures, Options आणि Intraday ट्रेडिंगमधील जोखीम व संधी काय आहेत?

💡 ज्ञानावर आधारित निर्णय घेण्यासाठी ही कार्यशाळा तुमची मदत करेल.
“ज्ञानात गुंतवणूक हीच खरी संपत्ती.”

📅 रविवार, २३ नोव्हेंबर २०२५
⏰ सकाळी १०:३० ते १२:३०
📍 कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल, ई वॉर्ड, उद्यमनगर, कोल्हापूर
💰 प्रवेश शुल्क: ₹२५०/-
📞 नोंदणीसाठी संपर्क: ९९२२०९२३६९

---

सूचना (Disclaimer):
ही कार्यशाळा फक्त शैक्षणिक उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. येथे कोणतेही stock tips किंवा गुंतवणूक सल्ला दिला जाणार नाही. भांडवली बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते.

---

जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर Like, Share आणि Comment करा, आणि अशाच शैक्षणिक content साठी channel ला Subscribe करा. 🙏📊

Photos from AryaaMoney's post 31/07/2025
15/12/2024

Success begins with two things: a positive attitude and unstoppable confidence...

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Near Pallod Creations, Bhandarkar Road, Deccan Gymkhana
Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 10am - 2pm