Alim Shaikh
माझं तर सर्वस्व हरपलं... आणि महाराष्ट्राचा खरा पोशिंदा हरपला... आज मन अगदी रिकामं झालंय, जणू काही जगण्याचा आधारच निघून गेला...
ज्यांनी प्रत्येकाला आपलं मानलं, प्रत्येकाच्या दुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहिले...
तेच आज आपल्यात नाहीत, ही गोष्ट अजूनही मन मान्य करत नाही...
डोळ्यातलं पाणी थांबत नाही... आणि हृदयातली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही...
दादा, तुम्ही नसाल तरी तुमच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील...
२०१ बारामती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महायुतीच्या उमेदवार
श्रीमती. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ सांगता सभा
प्रमुख उपस्थिती
मार्गदर्शक: मा. ना. देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
सभेची वेळ आणि ठिकाण मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६
वेळ: दुपारी २ वा.
स्थळ: शारदा प्रांगण, बारामती.
सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे.
मतदानः गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी ७ ते सायं. ६ वा.
Pawar VahiniDada
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत, समतेची वाट अखंड चालत राहू..! महामानवांच्या विचारांना आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम !
✌🏻💐
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune